
#BolBhidu #Jaran #GhostStory. . जारण म्हणजे ? काळी जादू. दोन शब्दात उत्तर देता आलं असतं तर विषय कधीच संपला असता. पण जारण हा विषय सोप्प्यात संपत नाही, जारण म्हणलं की रिकामी अंगणं आठवतात, स्मशानभूमीतून मंत्रांचा आवाज येतोय का ? हा प्रश्न आठवतो, कुणाला तेल आठवतं, कुणाला चेहरे आठवतात, कुणाला पैंजण आठवतात, कुणाला दुखणं आठवतं, पण प्रत्येकाला आठवते ती भीती. साधी सुधी नाही, प्रचंड भीती. आता लय विचार केला, जरा लॉजिक लावलं तर ही भीती कशी फोल आहे, याचा परफेक्ट अंदाज येतोय, पण म्हणून भीती संपते का? उत्तर आहे नाही.जारण हा खेळच मुळात भीतीवर अवलंबून आहे. या भीतीचा फॉरमॅट बदलत जातो आणि डोक्यात एक प्रश्न घुमत राहतो, जारण म्हणजे ? त्याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडीओ.. . चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. . http://bit.ly/SubscribeBolbhidu.com. . ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. . . Connect With Us On🔎. . ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM. ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu. ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/. ➡️Website: https://bolbhidu.com/

Black Magic India s Most Dangerous Horror Story